मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

साखळी पूर्ण करा. 'अ' 'ब' 'क' लघुउद्योग हाताने निर्मिती उद्योग चिनी मातीची भांडी बनवणे कुटीरोद्योग कौशल्यावर आधारित टाटा लोह-पोलाद उदयोग ग्राहकोपयोगी वस्तू वैयक्तिक कुंभार - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

साखळी पूर्ण करा.

'अ' 'ब' 'क'
लघुउद्योग हाताने निर्मिती उद्योग चिनी मातीची भांडी बनवणे
कुटीरोद्योग कौशल्यावर आधारित टाटा लोह-पोलाद उदयोग
ग्राहकोपयोगी वस्तू वैयक्तिक कुंभार
खाजगी थेट वापरासाठी तयार औषधनिर्मिती
जोड्या लावा/जोड्या जुळवा

उत्तर

'अ' 'ब' 'क'
लघुउद्योग कौशल्यावर आधारित औषध निर्मिती.
कुटीरोद्योग हाताने निर्मिती उदयोग कुंभार.
ग्राहकोपयोगी वस्तू थेट वापरासाठी तयार चिनी मातीची भांडी बनवणे.
खाजगी वैयक्तिक  टाटा लोह-पोलाद उद्योग
shaalaa.com
उद्योगांचे वर्गीकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: द्वितीयक आर्थिक क्रिया - स्वाध्याय [पृष्ठ ५४]

APPEARS IN

बालभारती Geography (Social Science) [Marathi] 12 Standard HSC
पाठ 5 द्वितीयक आर्थिक क्रिया
स्वाध्याय | Q १. | पृष्ठ ५४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×