Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
अपृष्ठवंशीय प्राण्यापासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्याचा उद्भव झालेला दिसतो.
स्पष्ट करा
टीपा लिहा
उत्तर
- कार्बनी वयमापन पद्धती या जीवाश्मांची कालनिश्चिती करणाऱ्या तंत्राद्वारे असे दिसून आले आहे, की पृष्ठवंशीय प्राण्यांच्या आधी पृथ्वीवर अपृष्ठवंशीय प्राणी अस्तित्वात होते.
- अपृष्ठवंशीय प्राण्यांचे जीवाश्म फार जुने आणि पुराजीव महाकल्पातील असल्याने ते खोलवर गाडलेले आढळून येतात.
- नूतनजीव महाकल्पात पक्षी आणि सस्तन प्राणी आढळतात. त्यांचे जीवाश्म पृथ्वीच्या कवचाच्या वरच्या भागात दिसून येतात.
- पृष्ठवंशीय प्राणी हे अपृष्ठंशीय प्राण्यांच्या तुलनेत अधिक जटिल असतात असेही निरीक्षणात आले आहे.
म्हणूनच, अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झाला असे म्हटले जाते.
shaalaa.com
उत्क्रांतीचे पुरावे (Evidences of evolution)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील आकृती पूर्ण करा.
पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तर तुमच्या शब्दात लिहा.
पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूणविज्ञानविषयक पुरावे दिसून येतात.
प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.
जोडणारे दुवे
मी सरीसृप व सस्तनी या दोघांना जोडणारा दुवा आहे, तर मी कोण?
आंत्रपुच्छ : अवशेषांगे : : पेरीपॅटस : __________
मृत सजीवांच्या शरीरात C-12 चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू असते.
शास्त्रीय कारणे लिहा.
पेरीपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे.
गटातील वेगळा शब्द ओळखा:
मानवी शरीरातील कोणत्याही दोन अवशेषांगांची नावे लिहा.
मानवी शरीरातील अवशेषांगे इतर कोणत्याही प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत ते लिहा.