मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

सिद्ध करा की समभुज त्रिकोण समकोन त्रिकोण असतो. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सिद्ध करा की समभुज त्रिकोण समकोन त्रिकोण असतो.

बेरीज

उत्तर

समभुज त्रिकोण ABC विचारात घ्या.

 ΔABC मध्ये,

AB ≅ BC

∴ ∠ACB = ∠BAC    ...(1)...(त्रिकोणातील एकरूप बाजूंसमोरील कोन) 

ΔABC मध्ये,

AB ≅ CA

∴ ∠ACB = ∠ABC    ...(2)...(त्रिकोणातील एकरूप बाजूंसमोरील कोन) 

(1) व (2) वरून,

 ∠BAC ≅ ∠ABC ≅ ∠ACB

म्हणून, समभुज त्रिकोण समकोन त्रिकोण आहे.

shaalaa.com
समरूप त्रिकोण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: त्रिकोण - सरावसंच 3.4 [पृष्ठ ४३]

APPEARS IN

बालभारती Geometry (Mathematics 2) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 3 त्रिकोण
सरावसंच 3.4 | Q 5. | पृष्ठ ४३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×
Our website is made possible by ad-free subscriptions or displaying online advertisements to our visitors.
If you don't like ads you can support us by buying an ad-free subscription or please consider supporting us by disabling your ad blocker. Thank you.