Advertisements
Advertisements
प्रश्न
सिद्ध करा की समभुज त्रिकोण समकोन त्रिकोण असतो.
योग
उत्तर
समभुज त्रिकोण ABC विचारात घ्या.
ΔABC मध्ये,
AB ≅ BC
∴ ∠ACB = ∠BAC ...(1)...(त्रिकोणातील एकरूप बाजूंसमोरील कोन)
ΔABC मध्ये,
AB ≅ CA
∴ ∠ACB = ∠ABC ...(2)...(त्रिकोणातील एकरूप बाजूंसमोरील कोन)
(1) व (2) वरून,
∠BAC ≅ ∠ABC ≅ ∠ACB
म्हणून, समभुज त्रिकोण समकोन त्रिकोण आहे.
shaalaa.com
समरूप त्रिकोण
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
जर ΔXYZ ~ ΔLMN तर त्यांचे एकरूप असणारे संगत कोन लिहा आणि संगत बाजूंची गुणोत्तरे लिहा.
ΔXYZ मध्ये XY = 4 सेमी, YZ = 6 सेमी, XZ = 5 सेमी, जर ΔXYZ ~ ΔPQR आणि PQ = 8 सेमी असेल तर ΔPQR च्या उरलेल्या बाजू काढा.
समरूप त्रिकोणांच्या जोडीची कच्ची आकृती काढा. त्रिकोणांना नावे द्या. त्यांचे संगत कोन सारख्या खुणांनी दाखवा. त्रिकोणांच्या संगत बाजूंच्या लांबी प्रमाणात असलेल्या संख्यांनी दाखवा.