हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

जर ΔXYZ ~ ΔLMN तर त्यांचे एकरूप असणारे संगत कोन लिहा आणि संगत बाजूंची गुणोत्तरे लिहा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जर ΔXYZ ~ ΔLMN तर त्यांचे एकरूप असणारे संगत कोन लिहा आणि संगत बाजूंची गुणोत्तरे लिहा.

योग

उत्तर

ΔXYZ ~ ΔLMN

∴ ∠X ≅ ∠L, ∠Y ≅ ∠M आणि ∠Z ≅ ∠N   ...(समरूप त्रिकोणांचे संगत कोन)

∴ `("XY")/("LM") =("YZ")/("MN") = ("XZ")/("LN") `     ...(समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू)

shaalaa.com
समरूप त्रिकोण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: त्रिकोण - सरावसंच 3.5 [पृष्ठ ४७]

APPEARS IN

बालभारती Geometry (Mathematics 2) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 3 त्रिकोण
सरावसंच 3.5 | Q 1. | पृष्ठ ४७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×