मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

समांतरभुज □ABCD मध्ये ∠A = (3x + 12)°, ∠B = (2x - 32)° तर x ची किंमत काढा, त्यावरून ∠C आणि ∠D ची मापे काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

समांतरभुज `square`ABCD मध्ये ∠A = (3x + 12)°, ∠B = (2x - 32)° तर x ची किंमत काढा, त्यावरून ∠C आणि ∠D ची मापे काढा.

बेरीज

उत्तर

पक्ष: ∠A = (3x + 12)˚ व ∠B = (2x - 32)˚

समांतरभुज चौकोनाचे संमुख कोन एकरूप असतात.

∴ ∠C = ∠A     ...(i)

⇒ ∠C = (3x + 12)˚

∠D = ∠B      ...(ii)

∠D = (2x - 32)˚

एका चौकोनामध्ये, सर्व कोनांची बेरीज 360˚ इतकी असते.

∴  `square`ABCD मध्ये,

∠A + ∠B + ∠C + ∠D = 360˚

∴ 3x + 12 + 2x - 32 + 3x + 12 + 2x - 32 = 360

∴ 10x - 40 = 360

∴ 10x = 360 + 40

∴ 10x = 400

∴ x = `400/10`

∴ x = 40

∴ ∠A = (3x + 12)˚

⇒ ∠A = 3 × 40 +12

⇒ ∠A = 120 + 12

⇒ ∠A = 132˚

∴ ∠C = 132˚        ...[(i) वरून]

∴ ∠B = (2x - 32)˚

⇒ ∠B = 2 × 40 - 32

⇒ ∠B = 80 - 32

⇒ ∠B = 48˚

∴ ∠D = 48˚        ...[(ii) वरून]

म्हणून, x चे माप 40 आहे.

तसेच, ∠C आणि ∠D चे माप अनुक्रमे 132˚ आणि 48˚ आहेत.

shaalaa.com
समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म - गुणधर्म: समांतरभुज चौकोनाचे संमुख कोन एकरूप असतात.
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: चौकोन - सरावसंच 5.1 [पृष्ठ ६२]

APPEARS IN

बालभारती Geometry (Mathematics 2) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 5 चौकोन
सरावसंच 5.1 | Q 2. | पृष्ठ ६२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×