मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

समांतरभुज □WXYZ चे कर्ण बिंदू O मध्ये छेदतात. ∠XYZ = 135° तर ∠XWZ = ?, ∠YZW = ? जर l(OY)= 5 सेमी तर l(WY)= ? - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

समांतरभुज `square`WXYZ चे कर्ण बिंदू O मध्ये छेदतात. ∠XYZ = 135° तर ∠XWZ = ?, ∠YZW = ? जर l(OY)= 5 सेमी तर l(WY)= ?

बेरीज

उत्तर

आकृती:

i. ∠XYZ = 135°

`square`WXYZ समांतरभुज चौकोन आहे.

∠XWZ = ∠XYZ

∴ ∠XWZ = 135°   ...(i)

ii. ∠YZW + ∠XYZ = 180°   ...(समांतरभुज चौकोनाच्या संमुख भुजा एकरूप असतात.)

∴ ∠YZW + 135° = 180°     ...[(i) वरून]

∴ ∠YZW = 180° - 135°

∴ ∠YZW = 45°

iii. l(OY) = 5 सेमी       ...(पक्ष)

I(OY) = `1/2` I(WY)     ...(समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात.)

∴ I(WY) = 2 × l(OY)

∴ I(WY) = 2 × 5

∴ I(WY) = 10 सेमी

shaalaa.com
समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म - गुणधर्म: समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात.
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: चौकोन - सरावसंच 5.1 [पृष्ठ ६२]

APPEARS IN

बालभारती Geometry (Mathematics 2) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 5 चौकोन
सरावसंच 5.1 | Q 1. | पृष्ठ ६२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×