Advertisements
Advertisements
Question
समांतरभुज `square`WXYZ चे कर्ण बिंदू O मध्ये छेदतात. ∠XYZ = 135° तर ∠XWZ = ?, ∠YZW = ? जर l(OY)= 5 सेमी तर l(WY)= ?
Sum
Solution
आकृती:
i. ∠XYZ = 135°
`square`WXYZ समांतरभुज चौकोन आहे.
∠XWZ = ∠XYZ
∴ ∠XWZ = 135° ...(i)
ii. ∠YZW + ∠XYZ = 180° ...(समांतरभुज चौकोनाच्या संमुख भुजा एकरूप असतात.)
∴ ∠YZW + 135° = 180° ...[(i) वरून]
∴ ∠YZW = 180° - 135°
∴ ∠YZW = 45°
iii. l(OY) = 5 सेमी ...(पक्ष)
I(OY) = `1/2` I(WY) ...(समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात.)
∴ I(WY) = 2 × l(OY)
∴ I(WY) = 2 × 5
∴ I(WY) = 10 सेमी
shaalaa.com
समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म - गुणधर्म: समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात.
Is there an error in this question or solution?