Advertisements
Advertisements
प्रश्न
थोडक्यात टिपा लिहा.
मेंडेलीव्हचा आवर्ती नियम
उत्तर
मूलद्रव्यांची त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता, मेंडेलीव्हला असे दिसून आले की, ठरावीक अवधीनंतर भौतिक व रासायनिक गुणधर्मांमध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांक आवर्तीफल असतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
मेंडेलिव्हच्या वेळी _____ मूलद्रव्ये ज्ञात होती.
शून्य गणांतील मूलद्रव्यांना ______ म्हणतात.
एका बोरॉन : स्कँडिअम :: एका ॲल्युमिनिअम : ______
गण 13 व 18 : पी खंड : : ______ : डी खंड
काही जागांवर दोन मूलद्रव्ये : न्युलँडस्च्या अष्टक नियमातील त्रुटी : : समस्थानिकांसाठी जागा : _________
जोड्या जुळवा.
क्र. | 'अ' गट | 'ब' गट | |
1) | एका ॲल्युमिनिअम | अ) | स्कँडिअम |
2) | एका सिलिकॉन | ब) | गॅलिअम |
3) | एका बोरॉन | क) | जर्मेनिअम |
ड) | बेरिलिअम् |
नावे लिहा.
गण 1 मधील मूलद्रव्याचे कुल.
आवर्तसारणीची रचना करताना मेंडेलिव्हने मूलद्रव्यांचे रासायनिक व भौतिक गुणधर्म विचारात घेतले.
आधुनिक आवर्तसारणीत प्रत्येक चौकटीत मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांक दर्शवले आहेत.
मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीतील त्रुटी लिहा.