Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक
उत्तर
'वीरांगना' या पाठात महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भावुक वीरपत्नी ते सज्ज वीरांगना असा धाडसी, प्रेरक व थक्क करणारा जीवनप्रवास मांडला आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वाती महाडिक यांचा विवाह भारतीय लष्करातील अधिकारी कर्नल श्री. संतोष महाडिक यांच्याशी झाला. कर्नल संतोष महाडिक हे भारतीय सैन्यदलात आपल्या आगळ्या व्यक्तिमत्वामुळे व वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीमुळे नावाजलेले अधिकारी होते. देशाबद्दल त्यांना अत्यंत प्रेम होते. 'भारतीय सैन्यदल आणि स्वत:ची वर्दी' हे कर्नल संतोष महाडिक यांचे जणू पहिले प्रेमच! अशा या देशप्रेमी अधिकाऱ्याला देशसेवेचे आपले कर्तव्य पार पाडत असताना १७ नोव्हेंबर २०१५ या दिवशी जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देताना अचानक वीरमरण आले. ४९ राष्ट्रीय बटालियनचे कर्नल संतोष महाडिक दहशतवाद्यांशी निकराने लढता लढता वीरगतीला प्राप्त झाले.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील आकृती पूर्ण करा.
‘कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वत:चा निर्धार पूर्ण करता आला’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
टिपा लिहा.
देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक
टिपा लिहा.
जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक
‘प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश’, पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.
‘मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा’, या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.
हा पाठ (वीरांगना) वाचल्यावर तुमच्या मनात येणारे भाव शब्दबद्ध करा.
पाठाच्या (वीरांगना) आधारे टिप लिहा.
पाठाच्या (वीरांगना) आधारे टिप लिहा.
‘भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत’, हे पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.
सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.
'कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वत:चा निर्धार पूर्ण करता आला', या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
'मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा', या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.
टिपा लिहा.
मुले भरकटण्याची कारणे
टिपा लिहा.
रेखाजींच्या कार्याचा परिणाम
सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.
भरकटलेल्या मुलांसाठी रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.