मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

विधान (अ): वायदेबाजार हा नाणेबाजाराचा महत्त्वाचा घटक आहे. तर्क विधान (ब): वायदेबाजार ही एक अशी व्यवस्था आहे ज्यामध्ये समभाग, रोखे इत्यादींचा व्यापार होतो. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विधान (अ): वायदेबाजार हा नाणेबाजाराचा महत्त्वाचा घटक आहे.

तर्क विधान (ब): वायदेबाजार ही एक अशी व्यवस्था आहे ज्यामध्ये समभाग, रोखे इत्यादींचा व्यापार होतो.

पर्याय

  • विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.

  • विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.

  • दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.

  • दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.

MCQ

उत्तर

विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.

shaalaa.com
भारतातील भांडवली बाजार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार - विधान व तर्क प्रश्न

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Economics [Marathi] 12 Standard HSC
पाठ 9 भारतातील नाणेबाजार आणि भांडवलबाजार
विधान व तर्क प्रश्न | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×