Advertisements
Advertisements
Question
10 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स 25 रुपये बाजारभावाने विकत घेतले. त्यावर कंपनीने 30% लाभांश घोषित केला, तर:
- एकूण गुंतवणूक किती?
- मिळालेला लाभांश किती?
- गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढा.
Sum
Solution
शेअरची दर्शनी किंमत = 10 रुपये, बाजारभाव = 25 रुपये, शेअर्सची संख्या = 50.
∴ एकूण गुंतवणूक = बाजारभाव × शेअर्सची संख्या
= 25 × 50 = 1250 रुपये
प्रतिशेअर लाभांश = दर्शनी किमतीच्या 30%
लाभांश = `10 xx 30/100 = 3` रुपये प्रतिशेअर
∴ 50 शेअरवरील एकूण लाभांश = 50 × 3
= 150 रुपये
∴ परताव्याचा दर = `"मिळालेला एकूण लाभांश"/"एकूण गुंतवणूक" xx 100`
= `150/1250 xx 100`
= 12%
shaalaa.com
शेअर्सवरील परताव्याचा दर
Is there an error in this question or solution?