English

12, 16 आणि 21 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात असतील? - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

12, 16 आणि 21 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात असतील?

Sum

Solution

12, 16 आणि 21 या प्रत्येक संख्येत x ही संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात असतील असे मानू.

∴ (12 + x), (16 + x), (21 + x) परंपरित प्रमाणात आहेत.

∴ `(12 + x)/(16 + x) = (16 + x)/(21 + x)`

∴ `(12 + x - (16 + x))/(16 + x) = (16 + x - (21 + x))/(21 + x)`  ...(वियोग क्रिया करून)

∴ `(12 + x - 16 - x)/(16 + x) = (16 + x - 21 - x)/(21 + x)` 

∴ `(-4)/(16 + x) = (-5)/(21 + x)`

∴ 4(21 + x) = 5(16 + x)

∴ 84 + 4x = 80 + 5x

∴ x = 4

∴ 12, 16 आणि 21 या प्रत्येक संख्येत 4 ही संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात असतील.

shaalaa.com
प्रमाण
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: गुणोत्तर व प्रमाण - सरावसंच 4.5 [Page 77]

APPEARS IN

Balbharati Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 4 गुणोत्तर व प्रमाण
सरावसंच 4.5 | Q (1) | Page 77
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×