Advertisements
Advertisements
Question
15 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाची PQ ही जीवा वर्तुळाच्या केंद्राशी 60° चा कोन करते. त्या जीवेमुळे झालेल्या विशालवर्तुळखंड आणि लघुवर्तुळखंड यांची क्षेत्रफळे काढा. (π = 3.14, `sqrt3` = 1.73)
Solution
दिलेले: त्रिज्या (r) = 15 सेमी, केंद्रीय कोन (θ) = 60°
शोधा: विशालवर्तुळखंड आणि लघुवर्तुळखंडांचे क्षेत्रफळ.
उकल:
समजा, जीवा PQ वर्तुळाच्या केंद्राशी ∠POQ = 60° चा कोन करते.
∴ θ = 60°
A(लघुवर्तुळखंडांचे क्षेत्रफळ) = r2 `[(piθ)/360 - sinθ/2]`
= `15^2[(3.14 xx 60)/360 - (sin60°)/2]`
= `225[3.14/6 - sqrt3/2 xx 1/2]`
= `225[3.14/6 - 1.73/4]`
= `225[(3.14 xx 2)/(6 xx 2) - (1.73 xx 3)/(4 xx 3)]`
= `225[6.28/12 - 5.19/12]`
= `225[(6.28 - 5.19)/12]`
= `225[1.09/12]`
= 225(0.0908)
= 20.43 सेमी2
∴ लघुवर्तुळाचे क्षेत्रफळ = 20.43 सेमी2
वर्तुळाचे क्षेत्रफळ = `pir^2`
= 3.14 × 15 × 15
= 3.14 × 225
= 706.5 सेमी2
विशालवर्तुळखंडाचे क्षेत्रफळ = वर्तुळाचे क्षेत्रफळ - लघुवर्तुळखंडांचे क्षेत्रफळ
= 706.50 – 20.43 = 686.0 सेमी2
विशालवर्तुळखंडाचे क्षेत्रफळ = 686.07 सेमी2
∴ विशालवर्तुळखंड आणि लघुवर्तुळखंड यांची क्षेत्रफळे अनुक्रमे 20.43 सेमी2 आणि 686.07 सेमी2 आहेत.