English

एका दिवशी दूध विक्री केंद्रावरून 50 ग्राहकांना वितरित केलेल्या दुधाची वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे. त्यावरून वितरित केलेल्या दुधाचा मध्य सरळ पद्धतीने काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

एका दिवशी दूध विक्री केंद्रावरून 50 ग्राहकांना वितरित केलेल्या दुधाची वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे. त्यावरून वितरित केलेल्या दुधाचा मध्य सरळ पद्धतीने काढा.

दूध वितरण (लीटर) 1 - 2 2 - 3 3 - 4 4 - 5 5 - 6
ग्राहक संख्या 17 13 10 7 3
Sum

Solution

वर्ग
दूध वितरण (लीटर)
वर्गमध्य
(xi)
वारंवारता
(ग्राहक संख्या) (fi)
वारंवारता × वर्गमध्य
(fixi)
1 - 2 1.5 17 25.5
2 - 3 2.5 13 32.5
3 - 4 3.5 10 35
4 - 5 4.5 7 31.5
5 - 6 5.5 3 16.5
एकूण - ∑fi = 50 ∑fixi = 141

येथे, ∑fixi = 141, ∑fi = 50

मध्य = `bar"X" = (sum f_ix_i)/(sum f_i)`

`= 141/50` = 2.82

∴ वितरित केलेल्या दुधाचा मध्य 2.82 लीटर आहे.

shaalaa.com
वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरुन मध्य (Mean from grouped frequency distribution) - सरळ पद्धती
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: सांख्यिकी - सरावसंच 6.1 [Page 138]

APPEARS IN

Balbharati Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 6 सांख्यिकी
सरावसंच 6.1 | Q 3 | Page 138

RELATED QUESTIONS

एका द्राक्षाच्या मोसमात बागाईतदारांना मिळालेल्या उत्पन्नाची वर्गीकृत वारंवारता सारणी खाली दिली आहे. त्यावरून उत्पन्नाचा मध्य काढा.

उत्पन्न (हजार रुपये) 20 - 30 30 - 40 40 - 50 50 - 60 60 - 70 70 - 80
बागाईतदार 10 11 15 16 18 14

एका महामार्गावरील टोलनाक्यावर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत जमा होणारा कर (रुपयांत) व वाहनसंख्या यांची वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून जमा होणाऱ्या कराचे 'गृहीतमध्य' पद्धतीने मध्य काढा.

जमा कर (₹) 300 − 400 400 − 500 500 − 600 600 − 700 700 − 800
वाहन संख्या 80 110 120 70 40

इयत्ता 10 वीच्या 50 विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेले तास व विद्यार्थी संख्या यांची वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे. त्यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य सरळ पद्धतीने काढा.

वेळ (तास) 0 - 2 2 - 4 4 - 6 6 - 8 8 - 10
विद्यार्थी संख्या 7 18 12 10 3

खालील वर्गीकृत वारंवारता सारणीत एका बँकेने शेततळ्यांसाठी साठी उपलब्ध करून दिलेले कर्ज दिले आहे, तर बँकेने दिलेल्या रकमेचा मध्य काढा.

कर्ज (हजार रुपये) 40 - 50 50 - 60 60 - 70 70 - 80 80 - 90
शेततळ्यांची संख्या 13 20 24 36 7

एका कारखान्यातील 120 कामगारांच्या आठवड्याच्या पगाराची वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी खाली दिली आहे. त्यावरून कामगारांच्या आठवड्याच्या पगाराचा मध्य काढा.

आठवड्याचा पगार (रुपये) 0 - 2000 2000 - 4000 4000 - 6000 6000 - 8000
कामगारांची संख्या 15 35 50 20

खालील वर्गीकृत वारंवारता सारणीत 50 पूरग्रस्तांच्या कुटुंबांना दिलेल्या मदतीची रक्कम दिली आहे. त्यावरून मदतीच्या रकमेचा मध्य काढा.

मदतीची रक्कम (हजार रुपये) 50 - 60 60 - 70 70 - 80 80 - 90 90 - 100
कुटुंबांची संख्या 7 13 20 6 4

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×