English

एका महामार्गावरील टोलनाक्यावर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत जमा होणारा कर (रुपयांत) व वाहनसंख्या यांची वारंवारता सारणी दिली आहे. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

एका महामार्गावरील टोलनाक्यावर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत जमा होणारा कर (रुपयांत) व वाहनसंख्या यांची वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून जमा होणाऱ्या कराचे 'गृहीतमध्य' पद्धतीने मध्य काढा.

जमा कर (₹) 300 − 400 400 − 500 500 − 600 600 − 700 700 − 800
वाहन संख्या 80 110 120 70 40
Sum

Solution

येथे, गृहीतमध्य (A) = 550 घेऊ.

वर्ग
जमा कर (₹)
वर्गमध्य (xi)

di = xi − A
= xi − 550

वारंवारता
(वाहनांची संख्या) (fi)
वारंवारता × विचलन (fidi)
300 − 400 350 −200 80 −16000
400 − 500 450 −100 110 −11000
500 − 600 550 → A 0 120 0
600 − 700 650 100 70 7000
700 − 800 750 200 40 8000
एकूण ∑fi = 420 ∑fidi = −12000

येथे, ∑fidi = −12000, ∑fi = 420

`bar"d" = (sum "f"_"i""d"_"i")/(sum "f"_"i")`

`= (−12000)/420`

= −28.57

मध्य = `bar"X" = "A" + bar"d"`

= 550 + (−28.57)

= 521.43

∴ जमा होणाऱ्या कराचे मध्य ₹ 521.43 आहे.

shaalaa.com
वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरुन मध्य (Mean from grouped frequency distribution) - सरळ पद्धती
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: सांख्यिकी - सरावसंच 6.1 [Page 138]

APPEARS IN

Balbharati Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 6 सांख्यिकी
सरावसंच 6.1 | Q 2 | Page 138

RELATED QUESTIONS

एका द्राक्षाच्या मोसमात बागाईतदारांना मिळालेल्या उत्पन्नाची वर्गीकृत वारंवारता सारणी खाली दिली आहे. त्यावरून उत्पन्नाचा मध्य काढा.

उत्पन्न (हजार रुपये) 20 - 30 30 - 40 40 - 50 50 - 60 60 - 70 70 - 80
बागाईतदार 10 11 15 16 18 14

एका दिवशी दूध विक्री केंद्रावरून 50 ग्राहकांना वितरित केलेल्या दुधाची वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे. त्यावरून वितरित केलेल्या दुधाचा मध्य सरळ पद्धतीने काढा.

दूध वितरण (लीटर) 1 - 2 2 - 3 3 - 4 4 - 5 5 - 6
ग्राहक संख्या 17 13 10 7 3

इयत्ता 10 वीच्या 50 विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेले तास व विद्यार्थी संख्या यांची वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे. त्यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य सरळ पद्धतीने काढा.

वेळ (तास) 0 - 2 2 - 4 4 - 6 6 - 8 8 - 10
विद्यार्थी संख्या 7 18 12 10 3

खालील वर्गीकृत वारंवारता सारणीत एका बँकेने शेततळ्यांसाठी साठी उपलब्ध करून दिलेले कर्ज दिले आहे, तर बँकेने दिलेल्या रकमेचा मध्य काढा.

कर्ज (हजार रुपये) 40 - 50 50 - 60 60 - 70 70 - 80 80 - 90
शेततळ्यांची संख्या 13 20 24 36 7

एका कारखान्यातील 120 कामगारांच्या आठवड्याच्या पगाराची वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी खाली दिली आहे. त्यावरून कामगारांच्या आठवड्याच्या पगाराचा मध्य काढा.

आठवड्याचा पगार (रुपये) 0 - 2000 2000 - 4000 4000 - 6000 6000 - 8000
कामगारांची संख्या 15 35 50 20

खालील वर्गीकृत वारंवारता सारणीत 50 पूरग्रस्तांच्या कुटुंबांना दिलेल्या मदतीची रक्कम दिली आहे. त्यावरून मदतीच्या रकमेचा मध्य काढा.

मदतीची रक्कम (हजार रुपये) 50 - 60 60 - 70 70 - 80 80 - 90 90 - 100
कुटुंबांची संख्या 7 13 20 6 4

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×