English

आज युरोपीय संघातील ______ देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत. - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

आज युरोपीय संघातील ______ देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत.

Options

  • २०

  • २२

  • ३०

  • ३२

MCQ
Fill in the Blanks

Solution

आज युरोपीय संघातील २२ देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत.

स्पष्टीकरण:

सद्यस्थितीत युरोपीय संघातील २८ पैकी २२ देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत.

shaalaa.com
शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिकवाद
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official

RELATED QUESTIONS

मास्त्रीक्त करार संदर्भ ______.


पुढील संकल्पनाचित्रे पूर्ण करा.


पुढील संकल्पनाचित्रे पूर्ण करा.


पाठातील नकाशांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

१) शेंगेन क्षेत्रातील कोणत्याही पाच देशांची नावे लिहा.

२) युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेल्या मात्र शेंगेन क्षेत्रात असलेल्या कोणत्याही दोन देशांची नावे लिहा. 


खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा.

दक्षिण आशिया तील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे.


खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा.

मास्त्रीक्त करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला.


खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा. 

 आर्थिक हितसंबंध आणि व्यापारी गट


खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

  1. युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य असलेल्या कोणत्याही तीन देशांची नावे लिहा.
  2. युरोझोनमध्ये सहभागी नसलेल्या युरोपियन युनियनच्या कोणत्याही दोन देशांची नावे लिहा.

ब्रिक्‍स संघटनेत २०१० साली ______ या देशाचा समावेश झाला.


प्रादेशिकवादाचा विकास झाला; कारण ______.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×