English

खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा. दक्षिण आशिया तील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे. - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा.

दक्षिण आशिया तील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे.

Options

  • चूक

  • बरोबर

MCQ
True or False

Solution

वरील विधान बरोबर आहे.
कारण: दक्षिण आशिया मुक्त व्यापार व्यवस्था सन २००६ साली कार्यान्वित झाली.

shaalaa.com
शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिकवाद
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: १९९१ नंतरचे जग - स्वाध्याय [Page 13]

APPEARS IN

Balbharati Political Science [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
Chapter 1 १९९१ नंतरचे जग
स्वाध्याय | Q ३ (१) | Page 13

RELATED QUESTIONS

मास्त्रीक्त करार संदर्भ ______.


पुढील संकल्पनाचित्रे पूर्ण करा.


पाठातील नकाशांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

१) शेंगेन क्षेत्रातील कोणत्याही पाच देशांची नावे लिहा.

२) युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेल्या मात्र शेंगेन क्षेत्रात असलेल्या कोणत्याही दोन देशांची नावे लिहा. 


खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा.

मास्त्रीक्त करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला.


युरोपीय महासंघ याबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा.

(अ) इतिहास 

(ब) युरोपियन आयोग 

(क) युरोपियन संसद 

(ड) युरोपियन परिषद 

(इ) युरोपियन न्यायालय


आज युरोपीय संघातील ______ देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत.


खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

  1. युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य असलेल्या कोणत्याही तीन देशांची नावे लिहा.
  2. युरोझोनमध्ये सहभागी नसलेल्या युरोपियन युनियनच्या कोणत्याही दोन देशांची नावे लिहा.

ब्रिक्‍स संघटनेत २०१० साली ______ या देशाचा समावेश झाला.


गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.

सार्कची सदस्य राष्ट्रे:


प्रादेशिकवादाचा विकास झाला; कारण ______.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×