Advertisements
Advertisements
Question
पाठातील नकाशांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
१) शेंगेन क्षेत्रातील कोणत्याही पाच देशांची नावे लिहा.
२) युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेल्या मात्र शेंगेन क्षेत्रात असलेल्या कोणत्याही दोन देशांची नावे लिहा.
Solution
१) फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, इटली आणि जर्मनी हे शेंगेन क्षेत्रातील चार देश आहेत.
२) स्वीडन आणि पोलंड हे युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेले देश आहेत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
मास्त्रीक्त करार संदर्भ ______.
पुढील संकल्पनाचित्रे पूर्ण करा.
पुढील संकल्पनाचित्रे पूर्ण करा.
खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा.
दक्षिण आशिया तील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे.
युरोपीय महासंघ याबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा.
(अ) इतिहास
(ब) युरोपियन आयोग
(क) युरोपियन संसद
(ड) युरोपियन परिषद
(इ) युरोपियन न्यायालय
खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा.
आर्थिक हितसंबंध आणि व्यापारी गट
खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य असलेल्या कोणत्याही तीन देशांची नावे लिहा.
- युरोझोनमध्ये सहभागी नसलेल्या युरोपियन युनियनच्या कोणत्याही दोन देशांची नावे लिहा.
ब्रिक्स संघटनेत २०१० साली ______ या देशाचा समावेश झाला.
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.
सार्कची सदस्य राष्ट्रे:
प्रादेशिकवादाचा विकास झाला; कारण ______.