Advertisements
Advertisements
Question
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution
हिरमुसलेल्या लेखकाची समजूत घालताना रायगावकर सरांनी व्यक्त केलेले सकारात्मक विचार-
१. समाज अजूनही निद्रिस्त आहे.
२. खेळात-मैदानात जात न पाहता कौशल्य पाहावे.
३. एक दिवस हा भेदाभेद नष्ट होईल.
४. बहिष्कृतांनाही खेळात – स्पर्धेत मानाने बोलावले जाईल.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृतिबंध पूर्ण करा.
______ दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.
आकृती पूर्ण करा.
‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी, कुठं चाललीस? (अधोरेखित शब्दाची जात ओळखा.)
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
'कुलूप' या पाठात आलेल्या विनोदी वाक्यांचा शोध घ्या व ती लिहा.
सहसंबंध शोधा.
रमेश : नाम : : ते : ______
पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्धतीचा घटनाक्रम लिहा.
वाक्य पूर्ण करा.
बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश -
वाक्य पूर्ण करा.
आधुनिक काळात पक्ष्यांच्या स्थलांतराची माहिती देणाऱ्या गोष्टी-
कारणे लिहा.
फक्त ॲल्युमिनिअमचेच वाळे पक्ष्यांच्या पायात अडकवतात कारण ______
‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्णशब्द तयार करा.
चूक की बरोबर ते लिहा.
लिंबाच्या झाडावरील मधमाश्या कधी कुणाला चावल्या नाहीत.
समर्पक उदाहरण लिहा.
लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेलं कष्टाचे काम
तुमच्या मते हेलन केलर आयुष्यात पहिल्यांदा ‘उद्याची’ वाट का पाहत असेल?
‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या.
तुमच्या मते दिव्यांग मुलांना भाषाशिक्षणात येणारे संभाव्य अडथळे लिहा.