Advertisements
Advertisements
Question
अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत?
Answer in Brief
Solution
अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात पुढील कामे महत्त्वाची असतात-
- महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे, त्यांत कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे.
- महत्त्वाच्या कागदपत्रांची गोपनीयता जपणे.
- कागदपत्रांचे वर्गीकरण करून सूची तयार करणे.
- जुन्या कागदपत्रांचे वाळवी, दमट हवा इत्यादींपासून संरक्षण करणे.
- अभिलेख व्यवस्थापनाविषयी सुधारित कार्यपद्धती अमलात आणणे.
- संगणकीय प्रणालीचा वापर करणे.
- विभागीय आणि स्थानिक अभिलेखागारे स्थापन करणे.
- राष्ट्राचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवणे.
- अभिलेखागाराची दैनंदिन कामे सुकर होण्याच्या दृष्टीने यंत्रणा निर्माण करणे.
- कागदपत्रे मागणीनुसार शासनाला व नागरिकांना उपलब्ध करून देणे.
- महत्त्वाच्या बाबी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नियतकालिके व अन्य प्रकाशने प्रसिद्ध करणे.
shaalaa.com
ग्रंथालये आणि अभिलेखागार
Is there an error in this question or solution?