English

अहवालाची आवश्यकता लिहा. - Marathi

Advertisements
Advertisements

Questions

अहवालाची आवश्यकता तुमच्या शब्दांत लिहा.

अहवालाची आवश्यकता लिहा.

Short Note

Solution

अहवाल हा कोणत्याही कार्यक्रमाचा आरसा असतो. कार्यक्रमातील बारीक सारीक गोष्टींची नोंद अहवाललेखनात घेतली जाते. संस्थेच्या कामकाजात अहवाल विश्वसनीय घटक मानला जातो. संस्थेच्या कार्यक्रमाच्या सभेच्या नोंदी ठेवणे आवश्यक असते. संस्थेच्या भविष्यकालीन योजना, उपक्रम यासाठी निश्चितच याचा उपयोग केला जातो. अहवालाच्या साहाय्याने भविष्यकाळात संस्थेचा विकास, परंपरा इत्यादींची माहिती मिळवणे शक्य होते. भविष्यातील नियोजनासाठी अहवालाचा उपयोग होऊ शकतो. विविध संस्था, लघु उद्योग ते मोठमोठे उद्योगधंदे आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते. एखाद्या क्षेत्रात महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करायचा असेल, तर आरंभी त्यासंदर्भात योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार करणे गरजेचे असते.

shaalaa.com
अहवाल
  Is there an error in this question or solution?
Chapter 4.03: अहवाल - कृती [Page 103]

APPEARS IN

Balbharati Marathi - Yuvakbharati [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
Chapter 4.03 अहवाल
कृती | Q 2 | Page 103

RELATED QUESTIONS

अहवालाचे स्वरूप स्पष्ट करा.


वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे, हे विधान स्पष्ट करा.


अहवाललेखनाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा:
वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता.


अहवाललेखनाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा:
शब्दमर्यादा.


अहवाललेखनाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा:
नि:पक्षपातीपणा.


अहवाललेखन करताना लक्षात घ्यावयाच्या दोन बाबी सोदाहरण स्पष्ट करा.


पुढील विषयांवर अहवालाचे लेखन करा :
तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलन.


पुढील विषयांवर अहवालाचे लेखन करा:

तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रम.


खालील मुद्द्यांच्या आधारे ‘अहवाल लेखनाची वैशिष्टये’ विशद करा:

अहवाल म्हणजे ______ सुस्पष्टता वस्तुनिष्ठता ______ विश्वसनीयता ______ विविध क्षेत्रांतील गरज.


अहवाललेखनाची कोणतीही दोन वैशिष्टये लिहा.


तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रमाविषयी अहवाललेखन करा.

अहवालाचा उद्देश ______ अहवाल लेखनात सुस्पष्टता व नीटनेटकेपणा ______ वृक्षारोपण कार्यक्रमाविषयी वस्तुनिष्ठता ______ त्यात विश्वसनीयता ______ कार्यक्रमाच्या प्रत्येक बिंदूला आवर्जून घेणे.


अहवाललेखन करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी लिहा.


अहवाल लेखनाची उपयुक्तता लिहा.


खालील मुद्द्यांच्या आधारे अहवालाची प्रमुख अंगे स्पष्ट करा.

प्रास्ताविक ______ अहवालाचा मध्य ______ अहवालाचा शेवट ______ अहवालाची भाषा ______ अहवालाची आवश्यकता.


अहवालाचे स्वरूप व आवश्यकता स्पष्ट करा.

हेतू, तारीख वेळ, समारोप विविध मुद्दे ______ आरंभ ते शेवट ______ क्रमाक्रमाने तपशील ______ माहिती संकलन ______ अहवाललेखनाची आवश्यकता.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×