Advertisements
Advertisements
Question
अतिसाराच्या उपचारासाठी तसेच कोंबड्यांवरील उपचारासाठी हल्ली ___________ चा वापर होतो.
Options
योगर्ट
प्रोबायोटिक्स
व्हिनेगार
चीझ
MCQ
Fill in the Blanks
Solution
अतिसाराच्या उपचारासाठी तसेच कोंबड्यांवरील उपचारासाठी हल्ली प्रोबायोटिक्स चा वापर होतो.
shaalaa.com
प्रोबायोटिक्स (Probiotics)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा.
प्रोबायोटीक्स खाद्यांमुळे आतड्यातील _______ सारख्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो.
प्रोबायोटीक्स उत्पादने लोकप्रिय होण्याची कारणे कोणती आहेत?
वेगळा घटक ओळखा.
जोड्या लावा.
'अ' गट | 'ब' गट |
1) बेकर्स यीस्ट | अ) प्रोबायोटिक्स |
2) सोअर क्रुट | ब) पाव |
3) लाएजेस | क) प्रतिजैविक |
4) पेनिसिलिन | ड) सूक्ष्मजैविक विकर |
शास्त्रीय कारणे लिहा.
सध्याच्या काळात प्रोबायोटिक्सना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.