Advertisements
Advertisements
Question
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा.
प्रोबायोटीक्स खाद्यांमुळे आतड्यातील _______ सारख्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो.
Options
ग्लुकॉनिक आम्ल
क्लथन
अमिनो आम्ल
ॲसेटीक आम्ल
क्लॉस्ट्रीडीअम
लॅक्टोबॅसिलाय
Solution
प्रोबायोटीक्स खाद्यांमुळे आतड्यातील क्लॉस्ट्रीडीअम सारख्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो.
स्पष्टीकरण:
प्रोबायोटिक्स खादयांत लॅक्टोबॅसिलस या जीवाणूंच्या जाती असतात. हे जीवाणू मानवी आतड्यातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखतात. पचनप्रक्रियेला मदत करणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ करून क्लॉस्ट्रीडीअमसारख्या उपद्रवी सूक्ष्मजीवांना हे जीवाणू नष्ट करतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
प्रोबायोटीक्स उत्पादने लोकप्रिय होण्याची कारणे कोणती आहेत?
अतिसाराच्या उपचारासाठी तसेच कोंबड्यांवरील उपचारासाठी हल्ली ___________ चा वापर होतो.
वेगळा घटक ओळखा.
जोड्या लावा.
'अ' गट | 'ब' गट |
1) बेकर्स यीस्ट | अ) प्रोबायोटिक्स |
2) सोअर क्रुट | ब) पाव |
3) लाएजेस | क) प्रतिजैविक |
4) पेनिसिलिन | ड) सूक्ष्मजैविक विकर |
शास्त्रीय कारणे लिहा.
सध्याच्या काळात प्रोबायोटिक्सना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.