Advertisements
Advertisements
Question
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा.
रासायनिकदृष्ट्या व्हिनेगर म्हणजे ______ होय.
Options
ग्लुकॉनिक आम्ल
क्लथन
अमिनो आम्ल
4% ॲसेटिक आम्ल (CH3COOH)
क्लॉस्ट्रीडीअम
लॅक्टोबॅसिलाय
MCQ
Fill in the Blanks
Solution
रासायनिकदृष्ट्या व्हिनेगर म्हणजे 4% ॲसेटिक आम्ल (CH3COOH) होय.
स्पष्टीकरण:
रासायनिकदृष्ट्या व्हिनेगर हे 4% ॲसेटिक आम्ल (CH3COOH) असते. पदार्थांचे परिरक्षक म्हणून याचा वापर करताना त्याला व्हिनेगर असे म्हटले जाते.
shaalaa.com
व्हिनेगर उत्पादन (Vinegar)
Is there an error in this question or solution?