Advertisements
Advertisements
Question
‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
Solution
सध्याच्या आधुनिक युगात जुन्या गोष्टी दुर्मीळ होत चाललेल्या आहेत. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे चौकोनी, त्रिकोणी कुटुंबे दिसू लागली आहेत. परिणामी, नव्या जीवनशैलीत मुलांच्या, नातवंडांच्या रोजच्या आयुष्यात आजी-आजोबांना स्थान उरलेले नाही. ही बाब खरोखरच दु:खाची आहे. आजी-आजोबा नातवंडांसोबत राहावेत, मोठ्यांच्या अनुभवांचा उपयोग लहानांना व्हावा असे मला वाटते. लहानग्यांच्या सुखी व उज्ज्वल भविष्याची वाटचाल व्हावी, याकरता नात्यांची वीण घट्ट असणे आवश्यक आहे. नव्या पिढीवर जुन्या पिढीची मायेची सावली असणे फार महत्त्वाचे असते. त्यांनी दिलेले संस्कार नातवंडांना आयुष्यभर साथ देतात.आजीची माया नातवंडांना सुरक्षित ठेवते, म्हणून आईवडिलांनी या दोन पिढ्यांतील दुवा होणे गरजेचे आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण....
वाक्य पूर्ण करा.
इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे- __________ ते ___________
वाक्य पूर्ण करा.
घाट उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट घेणारे -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
फुकट -
कारणे लिहा.
रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.
आकृती पूर्ण करा.
‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.
गुणवैशिष्ट्ये लिहा.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी, कुठं चाललीस? (अधोरेखित शब्दाची जात ओळखा.)
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
हव्यास-
सहसंबंध शोधा.
रमेश : नाम : : ते : ______
तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्त्वाचे साधर्म्य सोदाहरण लिहा.
तुम्हांला पक्षिमित्र बनायला आवडेल काय ? तुमचे मत सकारण लिहा.
कारणे लिहा.
लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण....
समर्पक उदाहरण लिहा.
खेळातसुद्धा जातपात मानली जात असे.
समर्पक उदाहरण लिहा.
लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेलं कष्टाचे काम