Advertisements
Advertisements
Question
भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत?
Answer in Brief
Solution
- लोकशाही निर्णयप्रक्रियेत सर्व धार्मिक, वांशिक, भाषिक व जातीय गटांना सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे.
- राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा असणारे कायदे असावेत व असे गुन्हेगारीकरण रोखणारी स्वतंत्र न्यायालये असावीत.
- केवळ शासकीयच नव्हे; तर सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरही लोकशाही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
- शासनव्यवहारात सर्व पातळ्यांवरील नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे.
shaalaa.com
भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
लोकशाहीमध्ये _______ निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात.
जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे ______.
लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते.
डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे.
निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.
संकल्पना स्पष्ट करा.
डावे उग्रवादी
संकल्पना स्पष्ट करा.
भ्रष्टाचार
राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात?
राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात?
पुढील संकल्पना स्पष्ट करा:
भ्रष्टाचार
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
राजकारणाचे गुन्हेगारीकरण