Advertisements
Advertisements
Question
पुढील संकल्पना स्पष्ट करा:
भ्रष्टाचार
Short Note
Solution
- कायद्यानुसार, वाजवीपेक्षा अधिक पैसे घेणे, दुसऱ्यांना नाडणे याला 'भ्रष्टाचार' असे म्हणतात.
- भ्रष्टाचार केवळ आर्थिक स्वरूपाचाच असतो, असे नाही; तर सामाजिक, राजकीय, धार्मिक, सरकारी पातळीवर असा सर्वत्र होत असतो.
- अधिकारांचा गैरवापर हा ही भ्रष्टाचारच असतो. निवडणुकीतील गैरप्रकार, लाच देणे वा स्वीकारणे, मालाची साठवणूक करून अधिक किमतीला विकणे हे सर्व प्रकार भ्रष्टाचाराचे आहेत.
- भारतात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांत भ्रष्टाचार ही मोठी समस्या बनलेली आहे. वाढत्या भ्रष्टाचारामुळे लोकशाहीवरील लोकांचा विश्वास उडू शकतो.
shaalaa.com
भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
लोकशाहीमध्ये _______ निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात.
जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे ______.
लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते.
डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे.
संकल्पना स्पष्ट करा.
डावे उग्रवादी
संकल्पना स्पष्ट करा.
भ्रष्टाचार
भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत?
राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात?
राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात?
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
राजकारणाचे गुन्हेगारीकरण
पुढील संकल्पना पूर्ण करा: