SSC (Marathi Medium)
SSC (Marathi Semi-English)
Academic Year: 2024-2025
Date & Time: 15th March 2025, 11:00 am
Duration: 2h
Advertisements
सूचनाः
- सर्व कृती/प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- उजवीकडील अंक प्रश्नांचे/कृतींचे पूर्ण गुण दर्शवितात.
- प्रश्न क्रमांक 1 ते 5 प्रश्न/कृती इतिहास व प्रश्न क्रमांक 6 ते 9 प्रश्न/कृती राज्यशास्त्र या विषयांवरील आहेत.
- प्रश्न क्रमांक 1(अ) आणि 6 मध्ये संपूर्ण विधाने लिहिणे आवश्यक आहे.
- प्रश्न क्रमांक 2(अ) आणि 8 (ब) मधील संकल्पना चित्रे कृती त्याच नमुना आराखड्यात पेनाने उत्तरपत्रिकेत तयार करणे अपेक्षित आहे.
- प्रश्न 1ला (अ), (ब) व प्रश्न 6 वा या प्रश्नांची उत्तरे उत्तरपत्रिकेत एकापेक्षा जास्त वेळ लिहिलेले असेल तर प्रथम लिहिले उत्तर हे गुणांसाठी गृहीत धरले जाईल.
जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ______ या शहराचे उत्खनन करताना सापडले.
दिल्ली
हडप्पा
उर
कोलकाता
Chapter: [0.013000000000000001] उपयोजित इतिहास
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री ______ हे होते.
वसंतराव नाईक
यशवंतराव चव्हाण
शंकरराव चव्हाण
वसंतदादा पाटील
Chapter:
'हितोपदेश' या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ______ यांनी केला.
जेम्स मिल
फ्रेडरिक मॅक्समुल्लर
माउंटस्टुअर्ट एल्फिन्सटन
जॉन मार्शल
Chapter:
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
रायगडाला जेव्हा जाग येते - वसंत कानेटकर
टिळक आणि आगरकर - विश्राम बेडेकर
साष्टांग नमस्कार - आचार्य अत्रे
एकच प्याला - अण्णासाहेब किर्लोस्कर
Chapter: [0.016] मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:
लिओपॉल्ड व्हॉन रांके - द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी
मायकेल फुको - आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज
कार्ल मार्क्स - दास कॅपिटल
रेने देकार्त - रिझन इन हिस्टरी
Chapter:
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
प्रभाकर - आचार्य प्र. के. अत्रे
दर्पण - बाळशास्त्री जांभेकर
दीनबंधू - कृष्णराव भालेकर
केसरी - बाळ गंगाधर टिळक
Chapter: [0.015] प्रसारमाध्यमे आणि इतिहास
पुढील तक्ता पूर्ण करा:
कोलकाता → .......................
दिल्ली → ............................
हैदराबाद → .......................
मुंबई → .............................
Chapter:
Advertisements
टिपा लिहा.
उपयोजित इतिहास
Chapter: [0.013000000000000001] उपयोजित इतिहास
टीप लिहा.
मराठा चित्रशैली
Chapter: [0.013999999999999999] भारतीय कलांचा इतिहास
टीपा लिहा.
स्थळ कोश
Chapter: [0.019] ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा:
फुको यांच्या लेखनपद्धतीला 'ज्ञानाचे पुरातत्व' म्हटले जाते.
Chapter:
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.
Chapter: [0.012] इतिहासलेखन : भारतीय परंपरा
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे.
Chapter: [0.016] मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
Chapter: [0.013000000000000001] उपयोजित इतिहास
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा: (४)
मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली १९३६ साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी १९२८ आणि १९३२ मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. २९ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय क्रीडादिवस' म्हणून साजरा केला जातो. त्यांना 'हॉकीचे जादूगार' असे म्हणतात. १९५६ मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना 'पद्मभूषण' या सन्मानाने विभूषित करण्यात आले. |
- १९३६ मध्ये भारतीय हॉकी संघाचे संघनायक कोण होते? (१)
- भारतात कोणता दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो? (१)
- हॉकी खेळाविषयी आपले मत मांडा. (२)
Chapter:
'स्त्रीवादी इतिहासलेखन' म्हणजे काय?
Chapter: [0.011000000000000001] इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा.
Chapter: [0.013999999999999999] भारतीय कलांचा इतिहास
पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा.
Chapter: [0.016] मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा.
Chapter: [0.018000000000000002] पर्यटन आणि इतिहास
Advertisements
महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी ______ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
२५%
३०%
४०%
५०%
Chapter: [0.021] संविधानाची वाटचाल
शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी ______ करण्यात आली.
जलक्रांती
हरितक्रांती
औद्योगिकक्रांती
धवलक्रांती
Chapter: [0.024] सामाजिक व राजकीय चळवळी
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात.
बरोबर
चूक
Chapter: [0.022000000000000002] निवडणूक प्रक्रिया
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.
बरोबर
चूक
Chapter: [0.021] संविधानाची वाटचाल
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते.
बरोबर
चूक
Chapter: [0.023] राजकीय पक्ष
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
अल्पसंख्याकविषयक तरतूदी
Chapter:
संकल्पना स्पष्ट करा.
कामगार चळवळ
Chapter: [0.024] सामाजिक व राजकीय चळवळी
राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले निकष सांगा.
Chapter:
भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत?
Chapter: [0.025] भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
Other Solutions
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र] with solutions 2024 - 2025
Previous year Question paper for Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] -2025 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी].
How Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.