English

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. प्रभाकर - आचार्य प्र. के. अत्रे, दर्पण - बाळशास्त्री जांभेकर, दीनबंधू - कृष्णराव भालेकर, केसरी - बाळ गंगाधर टिळक - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

Options

  • प्रभाकर - आचार्य प्र. के. अत्रे

  • दर्पण - बाळशास्त्री जांभेकर

  • दीनबंधू - कृष्णराव भालेकर

  • केसरी - बाळ गंगाधर टिळक

MCQ

Solution

चुकीची जोडी: प्रभाकर - आचार्य प्र. के. अत्रे

योग्य जोडी: प्रभाकर - भाऊ महाजन

shaalaa.com
प्रसारमाध्यमांचा इतिहास
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.5: प्रसारमाध्यमे आणि इतिहास - स्वाध्याय [Page 37]

APPEARS IN

Balbharati History and Political Science (Social Science) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास
स्वाध्याय | Q १. (ब) | Page 37

RELATED QUESTIONS

दूरदर्शन हे ______ माध्यम आहे.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 


कालरेषेवर दिलेल्या तारीख - वर्षानुसार दूरदर्शनचा घटनाक्रम तयार करा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

  आकाशवाणी दूरदर्शन
पार्श्वभूमी ______ ______
कार्य ______ ______

मराठी वृत्तपत्र सृष्टीतील बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान स्पष्ट करा. 


आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा कसा असतो?


आकाशवाणीची जडणघडण कशी झाली याची सविस्तर चर्चा करा.


आकाशवाणीच्या ______ या लोकप्रिय सेवेद्वारे विविध भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. 


मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ______ या वृत्तपत्राकडे जातो.


आकाशवाणीचा इतिहास लिहा.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:

 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×