Advertisements
Advertisements
Question
आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा कसा असतो?
Solution
आकाशवाणीसाठी इतिहास हा पुढील बाबींसंदर्भात महत्त्वाचा असतो.
१. १५ ऑगस्ट १९४७ किंवा त्या नंतरच्या प्रधानमंत्र्यांची स्वातंत्र्य दिनानिमित्तची भाषणे आकाशवाणीच्या संग्रहात उपलब्ध आहेत. त्याचा समकालीन परिस्थिती जाणून घेण्यासाठी उपयोग होतो.
२. राष्ट्रीय नेत्यांची जयंती वा पुण्यतिथी, एखाद्या ऐतिहासिक घटनेस १, २५, ५० किंवा १०० किंवा त्यापेक्षा त्या पटीत जास्त वर्षे पूर्ण होत असल्यास अशा विशेष प्रसंगी त्याची चर्चा करण्याकरता त्या घटनेची पार्श्वभूमी माहीत असावी लागते.यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांना आमंत्रित केले जाते.
३. आकाशवाणीवरील 'दिनविशेष' कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी किंवा राष्ट्रनेत्यांच्या कार्यावर भाषणे देण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो.
अशारीतीने, आकाशवाणीसाठी ऐतिहासिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाकरता इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
दूरदर्शन हे ______ माध्यम आहे.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.
संकल्पनाचित्र तयार करा.
वर्तमानपत्रे | आकाशवाणी | दूरदर्शन | |
सुरुवात/ पार्श्वभूमी | |||
माहितीचे/ कार्यक्रमांचे स्वरूप | |||
कार्ये |
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
इतिहास व वर्तमानपत्र यांच्याशी संबंधित पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
कालरेषेवर दिलेल्या तारीख - वर्षानुसार दूरदर्शनचा घटनाक्रम तयार करा.
मराठी वृत्तपत्र सृष्टीतील बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान स्पष्ट करा.
आकाशवाणीची जडणघडण कशी झाली याची सविस्तर चर्चा करा.
बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील ______ हे पहिले मासिक सुरू केले.
आकाशवाणीच्या ______ या लोकप्रिय सेवेद्वारे विविध भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले.
पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा.
आकाशवाणीचा इतिहास लिहा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा: