Advertisements
Advertisements
Question
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.
Give Reasons
Solution
- एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो. दिनविशेषसारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात.
- वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात. अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना समजतात.
- वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्धे, नेते आदींची शताब्दी वा ५०-७५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते.
shaalaa.com
प्रसारमाध्यमांचा इतिहास
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ______ यांनी सुरू केले.
दूरदर्शन हे ______ माध्यम आहे.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
संकल्पनाचित्र तयार करा.
वर्तमानपत्रे | आकाशवाणी | दूरदर्शन | |
सुरुवात/ पार्श्वभूमी | |||
माहितीचे/ कार्यक्रमांचे स्वरूप | |||
कार्ये |
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
इतिहास व वर्तमानपत्र यांच्याशी संबंधित पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
आकाशवाणी | दूरदर्शन | |
पार्श्वभूमी | ______ | ______ |
कार्य | ______ | ______ |
मराठी वृत्तपत्र सृष्टीतील बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान स्पष्ट करा.
आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा कसा असतो?
आकाशवाणीची जडणघडण कशी झाली याची सविस्तर चर्चा करा.
मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ______ या वृत्तपत्राकडे जातो.
पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा.
आकाशवाणीचा इतिहास लिहा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा: