Advertisements
Advertisements
Question
संकल्पनाचित्र तयार करा.
वर्तमानपत्रे | आकाशवाणी | दूरदर्शन | |
सुरुवात/ पार्श्वभूमी | |||
माहितीचे/ कार्यक्रमांचे स्वरूप | |||
कार्ये |
Solution
वर्तमानपत्रे | आकाशवाणी | दूरदर्शन | |
सुरुवात/ पार्श्वभूमी | जेम्स ऑगस्टस हिकी याने २९ जानेवारी १७८० रोजी 'बेंगॉल गॅझेट' हे इंग्रजी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोलकाता येथे सुरू केले. |
१९२४ साली मद्रास (चेन्नई) येथे |
१५ सप्टेंबर १९५९ रोजी भारतात प्रथम दिल्ली दूरदर्शन केंद्र सुरू झाले. |
माहितीचे/ कार्यक्रमांचे स्वरूप | मुख्यतः बातम्या, लेख, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, विविध सदरे असे वृत्तपत्रांचे स्वरूप असते. | विविध मनोरंजनपर, माहितीपर, प्रबोधनपर आणि साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर होतात. बातमीपत्रही असते. |
जगभरच्या घटना, विविध मालिका, चित्रपट व गाणी, नैसर्गिक व ऐतिहासिक ठिकाणांची माहिती, मुलाखती इत्यादी कार्यक्रम सादर होतात. |
कार्ये | (१) दैनंदिन घटनांच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे (२) लोकजागृती करणे व लोकशिक्षण (३) माहिती पुरवणे, लोकशाही बळकट करणे (४) अन्यायाला विरोध करून विकासात्मक कामांना प्रसिद्धी देणे. |
(१) विविध क्षेत्रांतील बातम्या देणे (२) संगीत, गीत, नाट्यछटा इत्यादी कार्यक्रमांद्वारे मनोरंजन करणे (३) कार्यक्रमांद्वारे सामाजिक समस्या मांडून लोकशिक्षण करणे (४) व्याख्यानांद्वारे, चर्चाद्वारे पर्यावरण - संस्कृती संवर्धन विषयक कार्यक्रम सादर करणे. |
(१) मनोरंजन करणे, दैनंदिन घटना, माहिती प्रक्षेपित करणे (२) लोकशिक्षण करणे (३) समाजोपयोगी प्रसिद्धी देणे (४) सामाजिक समस्यांबाबत वाईट रूढी-परंपरा विरुद्ध समाज प्रबोधन करणे. |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ______ यांनी सुरू केले.
दूरदर्शन हे ______ माध्यम आहे.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
इतिहास व वर्तमानपत्र यांच्याशी संबंधित पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
कालरेषेवर दिलेल्या तारीख - वर्षानुसार दूरदर्शनचा घटनाक्रम तयार करा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
आकाशवाणी | दूरदर्शन | |
पार्श्वभूमी | ______ | ______ |
कार्य | ______ | ______ |
आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा कसा असतो?
आकाशवाणीची जडणघडण कशी झाली याची सविस्तर चर्चा करा.
कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले ______ हे बहुजन समाजाचे मुखपत्र होते.
मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ______ या वृत्तपत्राकडे जातो.
पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा.
आकाशवाणीचा इतिहास लिहा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा: