Advertisements
Advertisements
Question
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
Options
रायगडाला जेव्हा जाग येते - वसंत कानेटकर
टिळक आणि आगरकर - विश्राम बेडेकर
साष्टांग नमस्कार - आचार्य अत्रे
एकच प्याला - अण्णासाहेब किर्लोस्कर
MCQ
Solution
चुकीची जोडी: एकच प्याला - अण्णासाहेब किर्लोस्कर
योग्य जोडी: एकच प्याला - राम गणेश गडकरी
shaalaa.com
लोकनाट्य
Is there an error in this question or solution?
Chapter 1.6: मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास - स्वाध्याय [Page 45]
RELATED QUESTIONS
महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार ________ यांना मानतात.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली.
पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
भजन | कीर्तन | लळित | भारुड | |
गुणवैशिष्ट्ये | ||||
उदाहरणे |
पुढील तक्ता पूर्ण करा:
ललित | भारूड | |
गुणवैशिष्ट्ये | ||
उदाहरणे |
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:
दशावतारी नाटकांविषयी माहिती लिहा.