English

चक्रीय □MRPN मध्ये, ∠R = (5x - 13)° आणि ∠N = (4x + 4)°, तर ∠R आणि ∠N यांची मापे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. उकल: squareMRPN हा चक्रीय चौकोन आहे. चक्रीय चौकोनाचे संमुख - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

चक्रीय `square`MRPN मध्ये, ∠R = (5x - 13)° आणि ∠N = (4x + 4)°, तर ∠R आणि ∠N यांची मापे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

उकल:

`square`MRPN हा चक्रीय चौकोन आहे. 

चक्रीय चौकोनाचे संमुख कोन परस्परांचे `square` असतात.

∠R + ∠N = `square`

∴ (5x - 13)° + (4x + 4)° = `square`

∴ 9x = 189

∴ x = `square`

∴ ∠R = (5x - 13)° = `square`

∴ ∠N = (4x + 4)° = `square`

Sum

Solution

`square`MRPN हा चक्रीय चौकोन आहे.  ...........[पक्ष]

चक्रीय चौकोनाचे संमुख कोन परस्परांचे पुरककोन असतात. 

∠R + ∠N = 180°

∴ (5x - 13)° + (4x + 4)° = 180°

∴ 9x = 189

∴ 9x - 9 = 180

∴ 9x = 189

∴ x = `189/9`

∴ x = 21

∴ ∠R = (5x - 13)°

= (5 × 21 - 13)° 

= (105 - 13)° =

= 92°

∴ ∠N = (4x + 4)°

= (4 × 21 + 4)°

= (84 + 4)°

= 88°

shaalaa.com
चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: वर्तुळ - Q ५

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×