English

कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करा.

Theorem

Solution

पक्ष: `square`ABCD हा आयत आहे.

साध्य: `square`ABCD हा चक्रीय चौकोन आहे.

सिद्धता:

`square`ABCD हा आयत आहे.   ......[पक्ष]

∴ ∠A = ∠B = ∠C = ∠D = 90°   .....[आयताचे कोन]

आता, ∠A + ∠C = 90° + 90° 

∴ ∠A + ∠C = 180°

`square`ABCD चक्रीय चौकोन आहे.   .....[चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास] 

shaalaa.com
चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: वर्तुळ - Q ६

APPEARS IN

Balbharati Geometry (Mathematics 2) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 3 वर्तुळ
सरावसंच 3.4 | Q 5. | Page 73
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×