Advertisements
Advertisements
Question
दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
Chart
Solution
१. निवडणूक आयोग (भूमिका): |
२. मतदार (भूमिका): |
अ. मतदारांच्या याद्या तयार करणे. |
अ. निवडणूक प्रक्रियेत जबाबदारीने सहभाग घेणे. त्यासाठी १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मतदारयादीत नाव नोंदवणे. |
ब. निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम निश्चित करणे. | ब. निवडणुकीसंबंधित मतदारांसाठी दिलेल्या नियमांचे, आचारसंहितेचे पालन करणे. |
क. उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे. | क. कार्यक्षम, प्रामाणिक, विश्वासू, जनमताची कदर करणारे व जनतेच्या कल्याणाला प्राधान्य देणारे उमेदवार निवडून देणे. |
ड. राजकीय पक्षांना मान्यता देणे. | |
इ. निवडणुकीसंबंधी वाद सोडवणे. | |
निवडणूक प्रक्रिया | |
३. राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार (भूमिका): अ. निवडणुकांच्या तारखा जाहिर झाल्यावर आपले उमेदवार निवडणुकीसाठी उभे करणे. ब. या उमेदवारांनी अर्ज भरून स्वत:संबंधी सर्व सत्य माहिती, तसेच मालमत्तेची माहिती त्यात देणे. क. आचारसंहितेचे पालन करून सनदशीर मार्गाने निवडणूक लढवणे. |
shaalaa.com
निवडणूक प्रक्रिया (परिचय)
Is there an error in this question or solution?
Chapter 2.2: निवडणूक प्रक्रिया - तक्ता