Advertisements
Advertisements
Question
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
Chart
Solution
निवडणूक प्रक्रिया-
- निवडणूक आयोग (भूमिका)
- मतदारसंघांची निर्मिती करणे.
- मतदार याद्या निश्चित करणे.
- निवडणुका घोषित करणे.
- उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे व छाननी करणे.
- मतदानाची व्यवस्था करणे.
- मतमोजणी व निकाल जाहीर करणे.
- राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार (भूमिका)
- उमेदवार निश्चित करून त्यांना पक्षाचे तिकीट देणे.
- उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाला मुदतीत सादर करणे.
- निवडणुकीचा प्रचार करणे.
- निवडणूक खर्चाचा हिशेब आयोगाला सादर करणे.
- निवडणूक आचारसंहितेचे पालन करणे.
- मतदार (भूमिका)
- आचारसंहितेचे पालन करणे.
- प्रचारसभांना हजर राहून मतनिश्चिती करणे.
- मतदान करणे.
shaalaa.com
निवडणूक प्रक्रिया (परिचय)
Is there an error in this question or solution?