Advertisements
Advertisements
Question
ओघ तक्ता पूर्ण करा.
Chart
Solution
निवडणूक प्रक्रिया |
| |
मतदारसंघाची निर्मिती |
मतदारयाद्या निश्चिती |
उमेदवारांकडून नामांकन पत्र व छाननी |
निवडणूक प्रचार |
प्रत्यक्ष मतदान |
मतमोजणी |
निवडणुकींचे निकाल |
निवडणुकीसंबंधीच्या वादाचे निराकरण |
shaalaa.com
निवडणूक प्रक्रिया (परिचय)
Is there an error in this question or solution?
Chapter 2.2: निवडणूक प्रक्रिया - तक्ता