English

दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौसेमी, 81 चौसेमी आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी असेल, तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौसेमी, 81 चौसेमी आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी असेल, तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. 

Sum

Solution

समजा, दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे A1 आणि A2 आहेत.

A1 = 225 चौसेमी, A2 = 81 चौसेमी

समजा, मोठ्या व लहान त्रिकोणांच्या संगत बाजू अनुक्रमे S1 व S2 आहेत..

S1 = 12 सेमी

`"A"_1/"A"_2 = "S"_1^2/"S"_2^2` ......[समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर]

∴ `225/81 = "S"_2^2/12^2`

∴ `"S"_1^2 = (225 xx 12^2)/81`

∴ S1 = `(15 xx 12)/9` ......[दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन]

∴ S1 = 20 सेमी

∴ मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू 20 सेमी आहे. 

shaalaa.com
समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: समरुपता - Q.२ (ब)

APPEARS IN

SCERT Maharashtra Geometry (Mathematics 2) [Marathi] 10 Standard SSC
Chapter 1 समरुपता
Q.२ (ब) | Q ५.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×