English

एका शाळेच्या हरितसेनेतील 45 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने केलेल्या वृक्षारोपणाची संख्या खाली दिली आहे. 3, 5, 7, 6, 4, 3, 5, 4, 3, 5, 4, 7, 5 , 3, 6, 6, 5, 3, 4, 5, 7, 3, 5, 6, 4, 4, 3, 5, 6, 6, - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

एका शाळेच्या हरितसेनेतील 45 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने केलेल्या वृक्षारोपणाची संख्या खाली दिली आहे.

3, 5, 7, 6, 4, 3, 5, 4, 3, 5, 4, 7, 5 , 3, 6, 6, 5, 3, 4, 5, 7, 3, 5, 6, 4, 4, 3, 5, 6, 6, 4, 3, 5, 7, 3, 4, 5, 7, 6, 4, 3, 5, 4, 4, 7.

यावरून अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.

Chart

Solution

प्रत्येक विद्यार्थ्याने लावलेल्या झाडांची नोंद खाली दिली आहे.

3, 5, 7, 6, 4, 3, 5, 4, 3, 5, 4, 7, 5 , 3, 6, 6, 5, 3, 4, 5, 7, 3, 5, 6, 4, 4, 3, 5, 6, 6, 4, 3, 5, 7, 3, 4, 5, 7, 6, 4, 3, 5, 4, 4, 7.

अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी खालीलप्रमाणे आहे:

वृक्षांची संख्या ताळ्याच्या खुणा वारंवारता (f) (विद्यार्थी संख्या)
3 `cancel(bb|bb|bb|bb|)` `cancel(bb|bb|bb|bb|)` 10
4 `cancel(bb|bb|bb|bb|)` `cancel(bb|bb|bb|bb|)` `bb|` 11
5 `cancel(bb|bb|bb|bb|)` `cancel(bb|bb|bb|bb|)` `bb|` 11
6 `cancel(bb|bb|bb|bb|)` `bb||` 7
7 `cancel(bb|bb|bb|bb|)` `bb|` 6
    N = 45
shaalaa.com
वारंवारता वितरण सारणी
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: सांख्यिकी - सरावसंच 7.3 [Page 118]

APPEARS IN

Balbharati Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 7 सांख्यिकी
सरावसंच 7.3 | Q (5) | Page 118

RELATED QUESTIONS

एका वर्गाचा मध्य 10 असून वर्गअवकाश 6 आहे, तर ताे वर्ग कोणता?


π ची 50 दशांश स्थळांपर्यंत किंमत खाली दिलेली आहे. 3.14159265358979323846264338327950288419716939937510

यावरून दशांश चिन्हानंतरच्या अंकांची अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.


खालील सारणीतील माहितीवरून वर्गांतर काढा व अखंडित वर्ग व खंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार करा.

वर्गमध्य वारंवारता
5 3
15 9
25 15
35 13

खालील सारणीतील माहितीवरून वर्गांतर काढा व अखंडित वर्ग व खंडित वर्ग असणारी वारंवारता वितरण सारणी तयार करा.

वर्गमध्य वारंवारता
22 6
24 7
26 13
28 4

एका शाळेतील इयत्ता 9 वीच्या 46 विद्यार्थ्यांना त्यांच्या कंपासमधील पेन्सिलींची लांबी मोजावयास सांगितली. ती सेंटिमीटरमध्ये खालीलप्रमाणे आहे.

16, 15, 7, 4.5, 8.5, 5.5, 5, 6.5, 6, 10, 12, 13, 4.5, 4.9, 16, 11, 9.2, 7.3, 11.4, 12.7, 13.9, 16, 5.5, 9.9, 8.4, 11.4, 13.1, 15, 4.8, 10, 7.5, 8.5, 6.5, 7.2, 4.5, 5.7, 16, 5.7, 6.9, 8.9, 9.2, 10.2, 12.3, 13.7, 14.5, 10.

0 − 5, 5 − 10, 10 − 15, ..... याप्रमाणे वर्ग घेऊन असमावेशक पद्धतीने वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.


एका गावातील सहकारी दूध संकलन केंद्रावर 50 व्यक्तींनी प्रत्येकी किती लीटर दूध जमा केले आहे त्याची माहिती खाली दिली आहे.

27, 75, 5, 99, 70, 12, 15, 20, 30, 35, 45, 80, 77, 90, 92, 72, 4, 33, 22, 15, 20, 28, 29, 14, 16, 20, 72, 81, 85, 10, 16, 9, 25, 23, 26, 46, 55, 56, 66, 67, 51, 57, 44, 43, 6, 65, 42, 36, 7, 35.

योग्य वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.


एका संस्थेला ‘दिव्यांग विकास निधी’ साठी गावातील 38 लोकांनी प्रत्येकी काही रुपये दिले, ही माहिती खाली दिली आहे.

101, 500, 401, 201, 301, 160, 210, 125, 175, 190, 450, 151, 101, 351, 251, 451, 151, 260, 360, 410, 150, 125, 161, 195, 351, 170, 225, 260, 290, 310, 360, 425, 420, 100, 105, 170, 250, 100

  1. 100 − 149, 150 − 199, 200 − 249, ... असे वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा.
  2. सारणीवरून 350 रुपये व त्यापेक्षा अधिक निधी देणाऱ्यांची संख्या किती आहे हे लिहा.

25 − 35 ह्या वर्गाचा वर्गमध्य कोणता?


0 − 10, 10 − 20, 20 − 30.... असे वर्ग असणाऱ्या वारंवारता सारणीत 10 हा प्रप्तांक कोणत्या वर्गात समाविष्ट करावा?


एका शहराचे एका महिन्याचे दररोजचे कमाल तापमान सेल्सिअस अंशांमध्ये खालीलप्रमाणे आहे. योग्य वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी (सलग वर्ग) तयार करा.

29.2, 29.0, 28.1, 28.5, 32.9, 29.2, 34.2, 36.8, 32.0, 31.0, 30.5, 30.0, 33, 32.5, 35.5, 34.0, 32.9, 31.5, 30.3, 31.4, 30.3, 34.7, 35.0, 32.5, 33.5, 29.0, 29.5, 29.9, 33.2, 30.2

सारणीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. कमाल तापमान 34°c पेक्षा कमी असणारे दिवस किती?
  2. कमाल तापमान 34°c किंवा त्यापेक्षा जास्त असणारे दिवस किती?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×