English

एका समांतरभुज चौकोनाची परिमिती 150 सेमी आहे आणि एक बाजू दुसरीपेक्षा 25 सेमी मोठी आहे. तर त्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

एका समांतरभुज चौकोनाची परिमिती 150 सेमी आहे आणि एक बाजू दुसरीपेक्षा 25 सेमी मोठी आहे. तर त्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी काढा.

Sum

Solution

समजा, `square`ABCD हा समांतरभुज चौकोन आहे आणि AD ची लांबी x सेमी आहे.

एक बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा 25 सेमी मोठी आहे.

∴ AB = (x + 25) सेमी

AD = BC = x सेमी

AB = DC = (x + 25) सेमी   ...(समांतरभुज चौकोनाचे संमुख कोन)

`square`ABCD ची परिमिती = 150 सेमी     ...(पक्ष)

∴ AB + BC + DC + AD = 150

∴ (x + 25) + x + (x + 25) + x = 150

∴ 4x + 50 = 150

∴ 4x = 150 – 50

∴ 4x = 100

∴ x = `100/4`

∴ x = 25

AD = BC = x = 25 सेमी

AB = DC = x + 25 = 25 + 25 = 50 सेमी

shaalaa.com
चतुर्भुजांचे प्रकार - समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: चौकोन - सरावसंच 5.1 [Page 62]

APPEARS IN

Balbharati Geometry (Mathematics 2) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 5 चौकोन
सरावसंच 5.1 | Q 3. | Page 62

RELATED QUESTIONS

एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन कोनांचे गुणोत्तर 1 : 2 आहे. तर त्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व कोनांची मापे काढा.


खालील आकृती मध्ये `square`PQRS व `square`ABCR हे दोन समांतरभुज चौकोन आहेत. ∠P = 110° तर `square`ABCR च्या सर्व कोनांची मापे काढा.


खालील आकृती मध्ये `square`ABCD समांतरभुज चौकोन आहे. किरण AB वर बिंदू E असा आहे की BE = AB. तर सिद्ध करा, की रेषा ED ही रेख BC ला F मध्ये दुभागते.


खालील आकृती मध्ये, बिंदू G हा ΔDEF चा मध्यगा संपात आहे. किरण DG वर बिंदू H असा घ्या, की D-G-H आणि DG = GH, तर सिद्ध करा `square`GEHF समांतरभुज आहे.


खालील आकृती मध्ये `square`ABCD ह्या समांतरभुज चौकोनाच्या बाजूंवर P, Q, R, S बिंदू असे आहेत की, AP = BQ = CR = DS तर सिद्ध करा, की `square`PQRS हा समांतरभुज चौकोन आहे.


समांतरभुज चौकोनाच्या दोन लगतच्या बाजूंचे गुणोत्तर 3 : 4 आहे जर त्याची परिमिती 112 सेमी असेल तर त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी काढा.


खालील आकृती मध्ये रेख AB || रेख PQ , रेख AB ≅ रेख PQ, रेख AC || रेख PR, रेख AC ≅ रेख PR तर सिद्ध करा की, रेख BC || रेख QR व रेख BC ≅ रेख QR.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×