English

Form groups. Translate one page of the play into your mother tongue as a group activity. Gather the pages translated by different groups and prepare a translated script of the entire play. - English (Second/Third Language)

Advertisements
Advertisements

Question

Form groups. Translate one page of the play into your mother tongue as a group activity. Gather the pages translated by different groups and prepare a translated script of the entire play.

Answer in Brief

Solution 1

Hindi:

दृश्य 1: एक राजा का दरबार। दरबार राजा के आगमन की प्रतीक्षा कर रहा है। मंच के ठीक सामने दो पहरेदार खड़े हैं।

पहला पहरेदार: (दूसरे पहरेदार से) सावधान रहो, राजा आने वाले हैं।

दूसरा पहरेदार: कौन सावधान रहना चाहता है? यहाँ की ज़िंदगी एक समान लगती है। मैं दिनभर आराम से हूँ, हालांकि मैं एक पहरेदार हूँ।

पहला पहरेदार: कितना उबाऊ है! मैं सोचता हूँ कि क्या दरबार में कोई दिलचस्प नाटक होगा। यह वातावरण को जीवंत कर देगा।

दूसरा पहरेदार: मैं भी खुश रहूँगा अगर वहाँ कोई नहीं हो। (एक शिष्य प्रवेश करता है, चारों ओर देखते हुए।)

पहला पहरेदार: रुको! तुम एक अजनबी हो। अपनी पहचान बताओ।

शिष्य: तुम सही कह रहे हो। मैं एक परिदर्शक हूँ - घनघोर वन से एक बुद्धिमान संत का शिष्य, जो तुम्हारे राज्य के पूर्व में है।

पहला पहरेदार: तुम्हें यहाँ क्या लाया है?

शिष्य: मैंने इस राज्य अंधेर नगरी और महान राजा चौपट के बारे में अद्भुत कहानियाँ सुनी हैं। मुझे विशेष रूप से इस तथ्य से प्रभावित किया गया है कि बाज़ार में सब कुछ एक ही मूल्य पर बेचा जाता है। कोई उलझन नहीं।

पहला पहरेदार: तुमने सही सुना है। हमारे देश में, आप सब्जियों के समान माप में सबसे अच्छी और स्वादिष्ट मिठाइयाँ खरीद सकते हैं। तका सेर भाजी, तका सेर खाजा। मैं इस बारे में काफी खुश हूँ। इससे जीवन आसान हो जाता है।

शिष्य: ऐसा ही होना चाहिए। इस भूमि में बसना एक अच्छा विचार होगा। लेकिन पहले मैं आज दरबार में जाकर महान राजा चौपट को नमन करना चाहूँगा।

shaalaa.com

Solution 2

Marathi:

प्रसंग - १: राजाचा दरबार. दरबार राजाच्या आगमनाची वाट पाहत आहे. मंचाच्या अगदी समोर दोन रक्षक उभे आहेत.

पहिला रक्षक: (दुसऱ्या रक्षकाला उद्देशून!) जागं राहा, राजा येणार आहे.

दुसरा पहारेकरी: कोणाला जागं राहायचंय? इथलं जीवन तसंच आहे असं वाटतं. मी पहारेकरी असलो तरी दिवसभर निश्चिंत असतो.

पहिला रक्षक: किती कंटाळा आला आहे. आज दरबारामध्ये काही मनोरंजक घडलं, तर वातावरण उत्साहदायी होऊ शकेल.

दुसरा रक्षक: तिथे कोणी नसेल तर मलाही आनंद होईल. (एक शिष्य आजूबाजूला पाहत आत प्रवेश करतो.)

पहिला रक्षक: थांबा! तुम्ही अनोळखी आहात. तुमची ओळख द्या. 

शिष्य: तुमचे बरोबर आहे. मी येथे भेटीसाठी आलो आहे. मी तुमच्या राज्याच्या पूर्वेला असलेल्या घनघोर जंगलातील हुषार ऋषींचा शिष्य आहे.

पहिला रक्षक: तुम्ही इथे कस काय येणं केलंत?

शिष्य: मी अंधेर नगरी आणि महान राजा चौपट या राज्याबद्दल आश्चर्यकारक कथा ऐकल्या आहेत. बाजारातील प्रत्येक वस्तू एकाच किमतीत विकली जाते हे पाहून मी विशेषतः प्रभावित झालो आहे. कोणतीच गुंतागुंत नाही.

पहिला रक्षक: तुमचे बरोबर आहे. आमच्या येथे फार उच्च प्रतीची व स्वादिष्ट मिठाईदेखील सारख्याच वजनाच्या भाजीच्या किमतीमध्ये मिळते. टका शेर भाजी, टका शेर खाजा. मी यामुळे खूप खूश आहे. यामुळे माझे आयुष्य सुकर झाले आहे.

शिष्य: शक्‍य आहे म्हणूनच येथे वास्तव्य करण्याची कल्पना चांगली ठरू शकते; परंतु प्रथम मला आजच्या दरबारामध्ये उपस्थित राहून पराक्रमी चौपट राजाप्रति माझा आदर व्यक्‍त करायचा.

shaalaa.com
A Play
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.5: A Play - ENGLISH WORKSHOP part -II [Page 63]

APPEARS IN

Balbharati My English Coursebook 9 Standard Maharashtra State Board
Chapter 2.5 A Play
ENGLISH WORKSHOP part -II | Q 6. | Page 63
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×