Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा.
Distinguish Between
Solution
विस्तारणारा मनोरा |
संकोचणारा मनोरा |
|
(१) | या मनोऱ्याचा तळ खूप विस्तारलेला असतो आणि शीर्षाकडे मनोरा निमुळता होत जातो. | या मनोऱ्याचा तळ संकुचित असतो, मात्र शीर्षाकडे या मनोऱ्याचा विस्तार वाढत जातो. |
(२) | यावरून जन्मदर जास्त आणि वाढत्या वयानुसार मृत्युदर वाढता ही दोन वैशिष्ट्ये दिसून येतात. | यावरून जन्मदर कमी असतो, मात्र मृत्युदरातही लक्षणीय घट दिसून येते. |
(३) | त्यामुळेच जन्मदर जास्त असल्यामुळे अवलंबित लोकांची संख्या जास्त असते. | त्यामुळेच जन्मदर कमी असल्यामुळे अवलंबित लोकांची संख्याही कमी दिसते. |
(४) | मात्र, जन्मदर जास्त असल्यामुळे वृद्धांची संख्या कमी असते. | मात्र, मृत्युदर घटत असल्यामुळे वृद्धांची संख्या जास्त दिसून येते. |
shaalaa.com
लोकसंख्येचे घटक
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
A: लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते.
R: लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे.
लोकसंख्या वाढ व स्थलांतर
लोकसंख्या मनोरा व लिंग गुणोत्तर.
लोकसंख्येची व्यावसायिक संरचना.
साक्षरतेचे प्रमाण.
विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे.
खालील विधानाचे भौगोलिक कारणे लिहा.
लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते.
जेव्हा कार्यशील लोकसंख्येत वाढ होते, तेव्हा लोकसंख्या लाभांशातही वाढ होते.
लोकसंख्येची ग्रामीण व शहरी रचना स्पष्ट करा.
आकृती काढून नावे द्या.
अविकसित देशाचा लोकसंख्येचा मनोरा.