English

झिंक सल्फाइड : भाजणे : : झिंक कार्बोनेट : ______ - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

झिंक सल्फाइड : भाजणे : : झिंक कार्बोनेट : ______ 

Fill in the Blanks

Solution

झिंक सल्फाइड : भाजणे : : झिंक कार्बोनेट : निस्तापन

shaalaa.com
धातुविज्ञानाची मूलतत्त्वे - धातूंचे निष्कर्षण (Extraction of metals)
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: धातुविज्ञान - सहसंबंध ओळखा

APPEARS IN

SCERT Maharashtra Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
Chapter 8 धातुविज्ञान
सहसंबंध ओळखा | Q 7

RELATED QUESTIONS

खाली दिलेल्या धातूंच्या धातुकांची जोडी ओळखा.

अ गट  ब गट
अ. बॉक्साईट  १. पारा
आ. कॅसिटराईट  २. ॲल्युमिनिअम
इ. सिनाबार  ३. कथिल

खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.

लोखंडाचा चुरा/भुकटी कॉपर सल्फेटच्या जलीय द्रावणात टाकली.


खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.

ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन केले.


ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण करताना ____ ॲनोड म्हणून वापरतात.


ॲल्युमिनिअम ऑक्साइड हे ______ आहे.


ॲल्युमिनिअमचा अणुक्रमांक _____ असून इलेक्ट्रॉन संरूपण _____ आहे.


ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण – धनाग्र : ______ : : ऋणाग्र : ग्रॅफाईट अस्तर


सल्फाइड धातुके : भाजणे : : कार्बोनेट धातुके : ______


नावे लिहा.

ॲल्युमिनिअमच्या सामान्य धातुकाचे रेणुसूत्र.


ॲल्युमिनिअम धातुकातील मृदा अशुद्धी लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×