English

जर ab=23 तर पुढील राशीची किंमत काढा. a3+b3b3 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

जर `bb(a/b = 2/3)` तर पुढील राशीची किंमत काढा.

`[a^3 + b^3]/b^3`

Sum

Solution

`a/b = 2/3`

∴ `a^3/b^3 = 8/27`   ...(दोन्ही बाजूंचे घन करून)

योगक्रिया करून,

`[a^3 + b^3]/b^3 = [8 + 27]/27` 

`[a^3 + b^3]/b^3 = 35/27`

shaalaa.com
समान गुणोत्तरांवरील क्रिया
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: गुणोत्तर व प्रमाण - संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 [Page 78]

APPEARS IN

Balbharati Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 4 गुणोत्तर व प्रमाण
संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 | Q (8) (iii) | Page 78

RELATED QUESTIONS

जर `bb(a/b = 7/3)` तर पुढील गुणाेत्तराच्या किंमती काढा.

`(5a + 3b)/(5a - 3b)`

जर `bb(a/b = 7/3)` तर पुढील गुणाेत्तराच्या किंमती काढा.

`(2a^2 + 3b^2)/(2a^2 - 3b^2)`

जर `bb(a/b = 7/3)` तर पुढील गुणाेत्तराच्या किंमती काढा.

`(a^3 - b^3)/b^3`

जर `bb((15a^2 + 4b^2)/(15a^2 - 4b^2) = 47/7)` तर पुढील गुणाेत्तराच्या किंमती ठरवा.

`a/b`

जर `bb((15a^2 + 4b^2)/(15a^2 - 4b^2) = 47/7)` तर पुढील गुणाेत्तराच्या किंमती ठरवा.

`(7a - 3b)/(7a + 3b)`

जर `bb((15a^2 + 4b^2)/(15a^2 - 4b^2) = 47/7)` तर पुढील गुणाेत्तरांच्या किंमती ठरवा.

`(b^2 - 2a^2)/(b^2 + 2a^2)`

जर `bb((15a^2 + 4b^2)/(15a^2 - 4b^2) = 47/7)` तर पुढील गुणाेत्तरांच्या किंमती ठरवा.

`[b^3 - 2a^3]/[b^3 + 2a^3]`

जर `(3a + 7b)/( 3a - 7b)  = 4/3` तर `(3a^2 - 7b^2)/(3a^2 + 7b^2)` या गुणाेत्तराची किंमत काढा.

5 m − n = 3m + 4n तर पुढील राशीची किंमत काढा.

`["m"^2 + "n"^2]/["m"^2 - "n"^2]`

जर `bb(a/b = 2/3)` तर पुढील राशीची किंमत काढा.

`(5a^2 + 2b^2)/(5a^2 - 2b^2)`

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×