Advertisements
Advertisements
Question
खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
36, 90
Solution
`36 : 90 = 36/90 = ( 36 ÷ 18)/( 90 ÷ 18) = 2/5= 2 : 5` ...(36 आणि 90 चा मसावि = 18)
अशा प्रकारे, 36 : 90 चे संक्षिप्त रूप 2 : 5 आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
52,78
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
700 रुपये, 308 रुपये
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
3 वर्ष 4 महिने, 5 वर्षे 8 महिने
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
3.8 किलोग्रॅम, 1900 ग्रॅम
पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.
6.25%
पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.
47 : 50
वत्सला व सारा यांची आजची वये अनुक्रमे 14 वर्षे व 10 वर्षे आहेत; किती वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5 : 4 होईल?
दोन संख्यांचे गुणोत्तर 31 : 23 असून त्यांची बेरीज 216 आहे, तर त्या संख्या काढा.
जर 6 : 5 = y : 20 तर y ची किंमत खालीलपैकी कोणती?
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
4 चौमी, 800 चौसेमी