Advertisements
Advertisements
Question
खाली दिलेल्या वर्गसमीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवा.
3x2 - 5x + 7 = 0
Solution
3x2 - 5x + 7 = 0 ची ax2 + bx + c = 0 शी तुलना करून,
a = 3, b = - 5, c = 7
∴ Δ = b2 - 4ac
= (- 5)2 - 4 × 3 × 7
= 25 - 84
= - 59
∴ Δ < 0
∴ दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील रिकाम्या चौकटी भरा.
वर्गसमीकरण ax2 + bx + c = 0 |
⇒ | b2 - 4ac = 5 | → | ||
↑ | |||||
b2 - 4ac = - 5 | → | मुळांचे स्वरूप | |||
↓ | |||||
खालील रिकाम्या चौकटी भरा.
मुळांची बेरीज | → | वर्गसमीकरण | ← | मुळांचा गुणाकार = 5 |
________ |
खालील रिकाम्या चौकटी भरा.
2x2 - 4x - 3 = 0 | → | α + β = ____ |
→ | α × β = ____ |
खालील वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा.
x2 + 7x - 1 = 0
खालील वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा.
`sqrt2x^2 + 4x + 2sqrt2 = 0`
खाली दिलेल्या वर्गसमीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवा.
`sqrt3x^2 + sqrt2x - 2sqrt3 = 0`
(m − 12)x2 + 2(m − 12) x + 2 = 0 या वर्गसमीकरणाची मुळे वास्तव व समान असतील, तर m ची किंमत काढा.
एका वर्गसमीकरणाच्या दोन मुळांची बेरीज 5 आणि त्यांच्या घनांची बेरीज 35 आहे, तर ते वर्गसमीकरण कोणते?
असे वर्गसमीकरण तयार करा, की ज्याची मुळे 2x2 + 2(p + q) x + p2 + q2 = 0 या समीकरणाच्या मुळांच्या बेरजेचा वर्ग व वजाबाकीचा वर्ग असतील.
वर्गसमीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा:
x2 + 2x - 9 = 0
उकल:
x2 + 2x - 9 = 0 ची तुलना ax2 + bx + c = 0 शी करून,
a = 1, b = 2, c = `square`
∴ b2 - 4ac = (2)2 - 4 × `square` × `square`
∴ Δ = 4 + `square` = 40
∴ b2 - 4ac > 0
∴ वर्गसमीकरणाची मुळे वास्तव व असमान आहेत.