Advertisements
Advertisements
Question
खाली काही म्हणी व त्यांचे अर्थ दिले आहेत. त्यांच्या योग्य जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(अ) अति तिथे माती | (१) सर्वांचा विचार घ्यावा; परंतु आपणांस योग्य वाटेल ते करावे. |
(आ) थेंबे थेंबे तळे साचे | (२) कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच असतो. |
(इ) पळसाला पाने तीनच | (३) थोडे थोडे जमवत राहिले म्हणजे कालांतराने मोठा संचय होतो. |
(ई) ऐकावे जनाचे, करावे मनाचे | (४) कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. |
Solution
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(अ) अति तिथे माती | (४) कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. |
(आ) थेंबे थेंबे तळे साचे | (३) थोडे थोडे जमवत राहिले म्हणजे कालांतराने मोठा संचय होतो. |
(इ) पळसाला पाने तीनच | (२) कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच असतो. |
(ई) ऐकावे जनाचे, करावे मनाचे | (१) सर्वांचा विचार घ्यावा; परंतु आपणांस योग्य वाटेल ते करावे. |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
अंगावर काटा येणे.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
मनातील मळभ दूर होणे.
व्याकरण.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
साखरझोपेत असणे-
खालील वाक्यात कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करून वाक्ये पुन्हा लिहा.
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उंचावले.
खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
खनपटीला बसणे.
खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
आनंद गगनात न मावणे -
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
कटाक्ष असणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
खनपटीला बसणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
तुटून पडणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
वीरगती प्राप्त होणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
आकाशी झेप घेणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
कास धरणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
खूणगाठ बांधणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
तुळशीपत्र ठेवणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
सार्थक होणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
रणशिंग फुंकणे-
खालील वाक्प्रचार वाचा व त्याचा अर्थ शोधा. त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
निर्धार करणे.
पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा:
रममाण होणे
खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा:
वाक्प्रचार | वाक्प्रचारांचे अर्थ | ||
(i) | भांबावून जाणे | (१) | खूप प्रेम करणे |
(ii) | जिवापाड प्रेम करणे | (२) | गोंधळून जाणे |
(३) | आकर्षित करणे |