English

खालील आकृती मध्ये ΔABC चे रेख AD आणि रेख BE हे शिरोलंब आहेत आणि AE = BD आहे, तर सिद्ध करा की रेख AD ≅ रेख BE. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

खालील आकृती मध्ये ΔABC चे रेख AD आणि रेख BE हे शिरोलंब आहेत आणि AE = BD आहे, तर सिद्ध करा की रेख AD ≅ रेख BE.

Sum

Solution

पक्ष: ΔABC मध्ये, रेख AD आणि रेख BE हे शिरोलंब आहेत आणि AE = BD आहे.

साध्य: रेख AD ≅ रेख BE

सिद्धता: 

ΔADB आणि ΔBEA मध्ये,

∠ADB ≅ ∠BEA   ...(प्रत्येक 90)

रेख BD ≅ रेख AE     ...(पक्ष)

रेख AB ≅ रेख BA   ...(सामाईक बाजू)

∴ ΔADB ≅ ΔBEA    ...(कर्णभुजा कसोटी)

∴ रेख AD ≅ रेख BE    ...(एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू)

shaalaa.com
त्रिकोणातील बाजू व कोन यांच्या असमानतेचे गुणधर्म
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: त्रिकोण - सरावसंच 3.4 [Page 44]

APPEARS IN

Balbharati Geometry (Mathematics 2) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 3 त्रिकोण
सरावसंच 3.4 | Q 8. | Page 44
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×